विधानपरिषद सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे?www.marathihelp.com

विधानपरिषद सदस्य होण्यासाठी किमान वय वय किमान ३० वर्षे असावे.

पात्रता:
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
वय किमान ३० वर्षे असावे.
मानसिकदृष्ट्या अक्षम, आणि दिवाळखोर नसावे.
याशिवाय त्या भागातील (जेथून निवडणूक लढवत आहे) मतदार यादीत त्यांचे नाव असणेही आवश्यक आहे.
त्याच वेळी तो संसद सदस्य नसावा.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 295 +22