विपणन व्यवस्थापनाची व्याप्ती काय आहे?www.marathihelp.com

बाजारपेठांमधील संधीचा अचूक अंदाज घेणे व त्यानुसार विपणन-नियोजन करणे, विपणन संस्थेची उभारणी करणे, विपणनकार्याचे संचालन व नियंत्रण करणे या प्रमुख बाबींचा विपणन व्यवस्थापनामध्ये अंतर्भाव होतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 42855 +22