विपणनामध्ये उत्पादन आणि उत्पादनाचे प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, उत्पादन एका ठिकाणी तर त्यांचा उपभोग अन्य ठिकाणी होत असतो. त्यामुळे उत्पादक व उपभोक्ते यांचा परस्परांशी असणारा संबंध हा भिन्न मध्यस्थामार्फतच अप्रत्यक्षपणे येत असतो. उत्पादित वस्तूंना एकत्र करून त्यांना बाजारपेठेत प्रवाहित करावे लागते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:12 ( 1 year ago) 5 Answer 47521 +22