विभागीय व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची मालकी व व्यवस्थापन हे एका व्यक्तीकडे किंवा व्यक्तीसमूहाकडे असते, तर सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची मालकी ही सरकारकडे असते. ज्या आस्थापनाची मालकी, व्यवस्थापन, नियंत्रण आणि वित्तपुरवठा सरकारद्वारे केला जातो त्यास विभागीय आस्थापना असे म्हणतात.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 63044 +22