विवाह निबंध काय आहे?www.marathihelp.com

"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 14438 +22