विविध पोषक घटक वनस्पतींसाठी काय करतात?www.marathihelp.com

प्रथिने व जीवनसत्त्वे ही काही प्राणिजातींना अत्यावश्यक असतात, तर त्यांची वनस्पतींना गरज नसते कारण त्यांची निर्मिती कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी व अमोनिया यांपासून वनस्पती स्वतःच करतात. उलट प्राणी हे पदार्थ स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे असे पदार्थ त्यांना इतरांकडून मिळवावे लागतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 66380 +22