विशेष आर्थिक क्षेत्र कसे उभारले जातात?www.marathihelp.com

१) कोणत्याही खासगी, सार्वजनिक , संयुक्त उद्योग अथवा कंपनी तसेच राज्य सरकार किंवा तिच्या संस्था विशेष आर्थिक क्षेत्र उभारू शकतात , परकीय उद्योगांनाही विशेष आर्थिक क्षेत्र उभारणीस परवानगी असते . २) विशेष आर्थिक क्षेत्र विकासक विशेष आर्थिक क्षेत्र निर्मितीचा प्रस्ताव संबधीत राज्य शासनाकडे सादर करतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 92837 +22