विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने उभारलेल्या आर्थिक झोनला विशेष आर्थिक क्षेत्र असे म्हणतात. भारत सरकारने २००५ मध्ये विशेष आर्थिक क्षेत्र सुरू केले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 92829 +22