विशेषण म्हणजे काय व त्याचे प्रकार?www.marathihelp.com

विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत. नामाचा गुण दाखविणाऱ्या विशेषणाला गुण विशेषण असे म्हणतात. 👉 गुण विशेषणातील गुणाला गुणविशेषण म्हणतात तर नामाला विशेष्य असे देखील म्हणतात. नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:45 ( 1 year ago) 5 Answer 17399 +22