वृद्धांचे अध्ययन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?www.marathihelp.com

वृद्धांच्या अभ्यासाला 'जेराँटॉलॉजी' असे संबोधले जाते. वैद्यकीय अभ्यासाला 'जेरिअॅट्रिक्स' म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 93559 +22