वैज्ञानिक पद्धत कधी सुरू झाली?www.marathihelp.com

एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून विज्ञानाची खऱ्या अर्थाने सोळाव्या शतकात युरोपमध्ये सुरूवात झाली. अनुभवाश्रित विज्ञानाचा उदय आणि प्रगती हे आधुनिक कालखंडाचे खास वैशिष्ट्य ठरले. विज्ञानाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व वैज्ञानिक पद्धतीत आहे, असे मानून वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाचा विचार सुरू झाला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 104712 +22