वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हणून ओळखले जात होते?www.marathihelp.com

ग्रामणी : गावाच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जात असे व ग्रामवादी हा ग्रामणीच्या मदतीने गावाची न्यायविषयक जाबबदारी सांभाळत असे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:01 ( 1 year ago) 5 Answer 3591 +22