व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये भौतिक वातावरण, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक महत्त्वाचे आहेत. व्यक्तिमत्वाच्या विकासात शिक्षणाची भूमिका खूप महत्त्वाची असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 113111 +22