व्यवसायात भागीदारी म्हणजे काय?www.marathihelp.com

या स्वरूपाचा व्यवसाय अधिक भांडवल उभारणी, कामाची विभागणी, तसेच व्यवहार देखरेखीसाठी उपयुक्त ठरतो. जे भागीदारी व्यवसायाच्या प्रकारात व्यवसाय करतात, ते वैयक्तिकरित्या भागीदार (पार्टनर) म्हणून ओळखले जातात आणि एकित्रतपणे पार्टनरशिप फर्म (भागीदारी संस्था) म्हणून ओळखले जातात. आता आपण पार्टनरशिप फर्मचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 97604 +22