व्यवस्थापनाचे स्तर काय स्पष्ट करतात?www.marathihelp.com

व्यवस्थापकीय क्रिया करणाऱ्या व्यक्ती विविध स्तरांवर त्यांना सोपविलेली कार्ये पार पाडीत असतात. साधारण आकाराच्या व्यवसाय संघटनेत उच्च स्तरीय व्यवस्थापन, मध्यम स्तरीय व्यवस्थापन व निम्न स्तरीय व्यवस्थापन असे तीन स्तर असल्याचे आढळून येते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 103126 +22