व्याकरणात काय महत्वाचे आहे?www.marathihelp.com

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व वाक्य) एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 3772 +22