व्यापार म्हणजे काय व्यापाराची विविध साधने स्पष्ट करा?www.marathihelp.com

व्यापार : (ट्रेड). वस्तू व सेवा यांचे उत्पादन झाल्यापासून त्या उपभोक्त्यांच्या हातात पडेपर्यंत त्या वस्तू व सेवांच्या खरेदी-विक्रीचे होणारे एकूण व्यवहार. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू व सेवा निर्माण कराव्या लागतात. त्या पुरविण्याचे कार्य ज्या व्यक्ती करतात, त्यांना 'व्यापारी' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 131824 +22