व्यापाराचे प्रकार काय आहेत?www.marathihelp.com

व्यापाराची व्याप्ती : व्यापाराचे प्रामुख्याने देशी किंवा देशांतर्गत आणि विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्गीकरण केले जाते. अलीकडे जागतिकीकरणाच्या संदर्भात देशी व्यापारा बरोबरच विदेशी व्यापाराचे महत्त्व वाढू लागले आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:47 ( 1 year ago) 5 Answer 94820 +22