व्यापारी बँकेची प्राथमिक कार्ये कोणती आहेत?www.marathihelp.com

प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात. ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात. खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते

solved 5
बैंकिंग Tuesday 14th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 29903 +22