व्यापारी बँकेचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 8060 +22