व्यावहारिक संशोधन म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त ठरणारे पुढील संशोधन करता येते. विशिष्ट स्थलकाल परिस्थितीत उदभवणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे व्यवसाय संशोधन म्हणजे उपयोजित संशोधन होय. उपयोजित संशोधनात मुख्यत: व्यवसाय-क्षेत्रातील तथ्य-संकलन, विश्लेषण व त्या आधारे निष्कर्ष हे टप्पे असतात.

solved 5
वैज्ञानिक Thursday 16th Mar 2023 : 09:48 ( 1 year ago) 5 Answer 57013 +22