शहरी समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे काय?www.marathihelp.com

समुदाय विकास योजनेचा मुख्य उद्देश्य ग्रामीण जीवनाचा सर्वागीण विकास करणे तथा ग्रामीण समुदायाच्या प्रगतीसाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी प्रयत्न करणे. सामुदायिक विकास कार्यक्रमाचा उद्देश्य इतका व्यापक आहे की, याची निश्चित सूची बनवणे कठीण कार्य आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:11 ( 1 year ago) 5 Answer 131324 +22