शहरीकरण म्हणजे काय आणि त्याचे परिणाम?www.marathihelp.com

शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते. शहरीकरण वाढीच्या प्रक्रियेत स्थलांतर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जगाच्या बहुतेक विकसनशील देशांमधे शहरी वाढीचा दर तुलनेने उच्च आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:33 ( 1 year ago) 5 Answer 33703 +22