शहाजीराजांच्या पुणे जहागिरीची व्यवस्था कोण पाहत होते?www.marathihelp.com

शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डक यांनी सांगितलं.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 7636 +22