शारीरिक विकासाची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

शारीरिक विकास : शारीरिक विकास म्हणजे मुलाच्या जन्मानंतर त्याची उंची, वजन, स्नायू, आंतरिक अवयव या घटकात होणारी वाढ होय. शारीरिक विकास काही निश्चित नियमानुसार व एकसारख्या गतीने होत नाही.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 78272 +22