शारीरिक शिक्षणामुळे स्वतःचे जीवन कसे होते?www.marathihelp.com

शारीरिक शिक्षणामुळे चिंतन व स्मरणशक्ती वाढते. शारीरिक शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व शरीराचे नैसर्गिक सामर्थ्य वाढते. शारीरिक शिक्षणामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. शारीरिक शिक्षणामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4510 +22