शाश्वत विकासाची वैशिष्ट्ये कोणती?www.marathihelp.com

शाश्वत विकासासंदर्भातील १)आर्थिक प्रगती, कार्यक्षमता व स्थैर्य, २) पर्यावरणीय समस्या, संसाधने आणि कचरा आणि ३) सामाजिक सबलीकरण, संघटन आणि समावेशकता, – या तीन घटकांतील परस्परसंबंधांचे निराकरणही केले पाहिजे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 21770 +22