शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक कोण आहेत?www.marathihelp.com

शास्त्रीय व्यवस्थापन : शास्त्रीय तत्त्वांचा उपयोग करून उद्योगसंस्थांचे व्यवस्थापन करण्याची पद्धती. हिचा पुरस्कार प्रथम विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेत ⇨फ्रेडरिक विन्झ्लो टेलर (१८५६–१९१५) या उत्पादनतंत्र विशारदाने केला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:43 ( 1 year ago) 5 Answer 118222 +22