शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवस्थापकांनी कामाचे संशोधन करून कार्यपद्धती निश्चित करावी व कामाचे नियोजन करावे आणि कामगारांनी त्या निश्चित कार्यपद्धतीनुसारच नियोजन उत्पादन करावे. ही तीन तत्त्वे केवळ शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीलाच नव्हे, तर अन्य व्यवस्थापन पद्धतींसाठीदेखील उपयोगी पडतील, असा टेलरचा विश्वास होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 41186 +22