शिक्षणाचे खाजगीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

खाजगीकरणाच्या संकल्पनेनुसार उच्च शिक्षणातील खाजगीकरणात नफा हा मूळ उद्देश असतो. हा नफा विद्यार्थ्यांकडून शुल्क, देणगी इत्यादींमार्फत मिळविला जातो. नफा मिळविणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे खाजगीकरणात शिक्षणाला केवळ एक 'क्रय वस्तू' मानले जाऊन विद्यार्थ्यांकडे 'ग्राहक' या नात्याने पहिले जाते.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 13:35 ( 1 year ago) 5 Answer 30044 +22