शिक्षणात केरळ पॅटर्न काय आहे?www.marathihelp.com

केरळ पॅटर्नमध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर माध्यमिक शाळा चालवण्याच्या अधिकार जिल्हा परिषदेला आहेत. प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाईल. कमी गुण मिळाल्यास त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाते.

solved 5
शिक्षात्मक Thursday 23rd Mar 2023 : 11:41 ( 1 year ago) 5 Answer 137979 +22