शिवरायांचा जन्म कधी झाला?www.marathihelp.com

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 7633 +22