शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले?www.marathihelp.com

शिवाजी महाराज वेषांतर करून फुलात खाणाच्या पहार्यातून दिनांक १८ ऑगस्ट १६६६ रोजी बाहेर पडले. शिवाजी महाराज मिठाईच्या पेटा-यात बसून नव्हे तर वेशांतर करून निसटले. हिरोजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र भाऊ होते. ते शिवरायांसारखे दिसायचे .

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 15607 +22