शिवाजी महाराज जयंती किती आहेत?www.marathihelp.com

१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 111494 +22