शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण?www.marathihelp.com

राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील बहिर्जी त्या खात्याचे प्रमुख होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 6067 +22