शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला कोण गेले?www.marathihelp.com

शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाबाई यांच्याकडे राज्याची सूत्रं सोपवली आणि आग्र्याला जाण्यासाठी 5 मार्च 1666 रोजी निघाले. जयसिंहांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील संरक्षणाची जबाबदारी आपला मुलगा कुमार रामसिंहला दिली होती.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 15606 +22