शीतयुद्ध कसे संपले?www.marathihelp.com

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंग्डम व फ्रान्स ह्या व्यवस्थापश्चिमी व खुल्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी साम्यवादी चळवळ हाणुन पाडण्याचे प्रयत्न केले. १९९१ मधील घडलेल्या सोव्हियत संघाच्या विघटनाबरोबरच शीतयुद्धाची देखील समाप्ती झाली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 135115 +22