शेअरची किंमत कशी वाढते?www.marathihelp.com

जर एखाद्या शेअरला काही कारणामुळे अचानक मागणी आली तर त्या शेअरची किंमत वाढू लागते मागणी जास्त येऊन पुरवठा तेवढाच असतो कारण नवीन शेअर काही नेहमीच तयार होत नसतात त्यामुळे पुरवठा तेवढाच परंतु मागणी जास्त आली तर त्या शेअरची किंमत वाढत जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:59 ( 1 year ago) 5 Answer 52368 +22