शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतातील अनुसूचित बँकांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ च्या दुसर्‍या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या बँकांचा समावेश असतो. आरबीआय या कायद्यातील कलम ४२ (६)(अ) च्या निकषांवर बसणाऱ्या बॅंकांचाच या यादीत समावेश करते. या अनुसूचीअंतर्गत नसलेल्या बँकांना नॉन-शेड्यूल बँका म्हणतात.

solved 5
बैंकिंग Monday 13th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 19120 +22