शेती पद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

शेतीच्या पद्धती शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 18452 +22