शेती पूरक व्यवसाय म्हणजे काय यातील व्यवसायांची माहिती थोडक्यात लिहा?www.marathihelp.com

निसर्गाचे अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग,शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 116931 +22