शेतीची उत्पादकता कमी होण्यामागची कारणे काय?www.marathihelp.com

बियाणांची गुंतवणूक, औषधे, खते, मशागत मजुरी आणि वेचणीचा खर्च वजा जाता निव्वळ दर हेक्टर क्षेत्रात हजार दोन हजार रुपयांचा फटका देऊन कापसाने शेतकऱ्यांना रडवले आहे. उत्पादन कमी आणि पडलेले भावाने मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील दुसरे महत्त्वाचे पिक सोयाबीनची अवस्थाही बिकट आहे

solved 5
कृषि Thursday 23rd Mar 2023 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 136051 +22