शोधग्राम कुठे वसलेले आहे?www.marathihelp.com

राज्यपाल कोश्यारी यांनी गडचिरोली जिल्हयातील चातगाव येथे 'सर्च' संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले.

solved 5
वैज्ञानिक Saturday 18th Mar 2023 : 13:01 ( 1 year ago) 5 Answer 100250 +22