श्रम म्हणजे काय?www.marathihelp.com

श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे. त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात. श्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय (goal) मिळवण्याचा विचार असतो. जर मोबदल्याची अपेक्षा असेल त्या कार्याला पण श्रम म्हणू शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 23904 +22