श्रावण वाचन भाषण आणि लेखन हे काय आहे?www.marathihelp.com

श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण ही भाषिक कौशल्ये मानली जातात. या भाषिक कौशल्यांचा विकास साधून व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करत राहते. श्रवण हे पहिले महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे पायाभूत कौशल्य आकलनाशी संबंधित आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3635 +22