संघटनात्मक प्रक्रिया म्हणजे काय?www.marathihelp.com

संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय. उत्पादनकाऱ्याचे विविध विभागांत विभाजन करणे, उत्पादन-प्रक्रिया निर्धारित करणे, विविध खात्यांतील कर्मचाऱ्यांचे संघटनांतर्गत संबंध निश्चित करणे, अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचे क्षेत्र ठरविणे, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याला आवश्यक ते अधिकार प्रदान करणे ही संघटनकार्ये होत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:57 ( 1 year ago) 5 Answer 34685 +22