संघटनेचे प्रकार किती आहेत?www.marathihelp.com

अलीकडच्या काळात संयुक्त भांडवल कंपनी (जॉईट स्टॉक कंपनी) आणि व्यवसाय निगम हे व्यवसाय संघटनेचे प्रकार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. ... सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत.

Explanation:

व्यवसायाचे प्रकार :-

क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार

खाजगी उद्योग

सरकारी उद्योग

व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार

मोठे उद्योग (मल्टि नॅशनल कंपनी)

मध्यम उद्योग

लघु उद्योग

घरगुती उद्योग

संस्था पद्धतीनुसार व्यवसायाचे प्रकार

सहकारी संस्था

संयुक्त भांडवली संस्था

भागीदारी संस्था

व्यक्तिगत संस्था

उत्पादना नुसार प्रकार

शेती उद्योग (Agriculture Business)

मूलभूत उद्योग (Primary Industries)

पूरक उद्योग (Supplementary Industries)

सेवा उद्योग (Service Industries)

आर्थिक क्रियांच्या आधारे व्यवसाय प्रकार

प्राथमिक क्रिया – ज्या क्रियां मध्ये माणूसा कडून नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जातो आणि आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो, त्या सर्व क्रिया प्राथमिक क्रिया म्हणून संबोधले जाते. उदाहरण :- इमारती लाकूड तोडणे, वन उपक्रम,पशुसंवर्धन,शेतीविषयक कामे,मत्स्यपालन इत्यादी .

दुय्यम क्रिया – या क्रियां मध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा थेट वापर केला जात नाही. उलट, निसर्गाने प्रदान केलेला माल पुनर्निर्मित करून वापरला जातो. जसे की कापसापासून कापूस बनवणे, लोखंडा पासून स्टील, लाकडापासून फर्निचर,गव्हाचे पीठ इ.

तृतीय क्रिया – या क्रियां मध्ये समाजाला प्रदान केलेल्या सेवांशी संबंधित क्रिया समाविष्ट असतात. जसे की शिक्षण, आरोग्य, प्रशासन, व्यापार, रहदारी,टेलीकॉम,खाद्यपदार्थ घरपोहच करणे इ. सारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित सेवा.

चतुर्थ क्रिया – ज्या क्रियां मध्ये समाजाचा विकास करण्या हेतूने कार्य केले जाते,त्या सर्व क्रियांना चतुर्थ क्रिया म्हणून संबोधले जाते उदाहरणार्थ संशोधन कार्य, वैज्ञानिक, कलाकार, नेतृत्व, पुरस्कार इ.

व्यवसायाचे ठिकाण

ग्रामीण भागातील व्यवसाय.

शहरी भागातील व्यवसाय

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 4162 +22