संघराज्य म्हणजे काय?www.marathihelp.com

केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन,केंद्रशासन,संघीय शासन किंवा संघराज्य शासन असेही म्हटले जाते.,तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्यशासन असे म्हणतात. ज्या देशात अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:24 ( 1 year ago) 5 Answer 63777 +22