संतुलित व्याज दराचे निर्धारण कसे होते?www.marathihelp.com

व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 7904 +22