संपादित चाचणी म्हणजे काय?www.marathihelp.com

संपादन कसोटीद्वारे एका विद्यार्थ्याने अथवा विद्यार्थ्यांच्या एका वर्गाने/गटाने एखाद्या पाठ्यक्रमाची उद्दिष्टे कितपत यशस्वीपणे संपादित केलेली आहे, याची तपासणी वा मोजमाप केली जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:37 ( 1 year ago) 5 Answer 15942 +22